AYUSH Adivasi Yuva Shakti
AYUSH Adivasi Yuva Shakti
  • 203
  • 1 101 625
Wall Painting at Nagpur | AYUSH Warli Painting Cluster | @adiyuva
|| नागपूर येथे भिंतीचित्र पूर्ण केले ||
नागपूर येथे अशोक दा घाटाल, सुभाष दा वनगा, सुभाष दा सुतार, सचिन दा भुरकुड, कृष्णा दा कडू, मंगेश दा कडू यांनी १३ दिवसात नागपूर येथे व्यावसायिक लौंड्री परिसरात भिंतीवर आकर्षक वारली चित्र काढली, तेथील कर्मचारी तसेच संचालकांनी कलाकारांचे कौतुक केले. सगळ्या कलाकारांना जोहार! ua-cam.com/video/KuHO-miV3zY/v-deo.html
चलो प्रयत्न करूया, भिंतीचित्रांच्या माध्यमातून आदिवासी जीवनमूल्य दर्शविणाऱ्या चित्रातून आदिवासीत्व विषयी जागरूकता करूया. Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
__________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना]
g.co/kgs/xG7NUF
Переглядів: 377

Відео

Wall Painting at Aurangabad | AYUSH Warli Painting Cluster| @adiyuva
Переглядів 2702 роки тому
|| भिंतीचित्र पूर्ण : @जर्नालिज्म कॉलेज || औरंगाबाद येथे सुभाष दा रड्या, श्रीनाथ दा झिरवा, प्रतिक बोंगे यांनी भिंतीवरील वारली चित्र पूर्ण केले. या निमित्ताने जर्नालिज्म शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत आणि परिसरात संवेदना जागृतीसाठी हातभार लागेल. तेथील स्टाफ तसेच मराठी/कन्नड चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले. posts.gle/e5dxT5 चलो प्रयत्न करूया, ...
Dhol Dance | Tribal Dance | ढोल नृत्य | आदिवासी नृत्य | आदिवासीत्व
Переглядів 2,6 тис.3 роки тому
ढोल नृत्य | आदिवासीत्व | आदिकला | नृत्य अनेक पिढयांपासून विविध माध्यमातून आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन करणाऱ्या सगळ्यांना मानाचा जोहार चलो नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक संपदेची ओळ करून देऊया, Lets do it together! जल जंगल जमीन जीव ..... जोहार!
Tipari Dance | Tribal Dance | टिपरी नृत्य | आदिवासी नृत्य | आदिवासीत्व
Переглядів 2,1 тис.3 роки тому
टिपरी नृत्य | आदिवासीत्व | आदिकला | नृत्य अनेक पिढयांपासून विविध माध्यमातून आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन करणाऱ्या सगळ्यांना मानाचा जोहार चलो नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक संपदेची ओळ करून देऊया, Lets do it together! जल जंगल जमीन जीव ..... जोहार!
Gavari Dance | Tribal Dance | गवर नृत्य | आदिवासी नृत्य | आदिवासीत्व
Переглядів 7 тис.3 роки тому
गवर नृत्य | आदिवासीत्व | आदिकला | नृत्य अनेक पिढयांपासून विविध माध्यमातून आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन करणाऱ्या सगळ्यांना मानाचा जोहार चलो नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक संपदेची ओळ करून देऊया, Lets do it together! जल जंगल जमीन जीव ..... जोहार!
Tarpa Dance | Tribal Dance | तारपा नृत्य | आदिवासी नृत्य | आदिवासीत्व
Переглядів 9 тис.3 роки тому
तारपा नृत्य | आदिवासीत्व | आदिकला | नृत्य अनेक पिढयांपासून विविध माध्यमातून आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन करणाऱ्या सगळ्यांना मानाचा जोहार चलो नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक संपदेची ओळ करून देऊया, Lets do it together! जल जंगल जमीन जीव ..... जोहार!
Tur Dance | Tribal Dance | आदिवासी नृत्य | आदिवासीत्व
Переглядів 5 тис.3 роки тому
तूर नृत्य | आदिवासीत्व । आदिकला । नृत्य अनेक पिढयांपासून विविध माध्यमातून आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन करणाऱ्या सगळ्यांना मानाचा जोहार चलो नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक संपदेची ओळ करून देऊया, Lets do it together! जल जंगल जमीन जीव ..... जोहार!
Gauri Dance | Adivasi Dance | Adivasitva | Adikala
Переглядів 3503 роки тому
[Coming Soon] तूर नृत्य | आदिवासीत्व । आदिकला । नृत्य अनेक पिढयांपासून विविध माध्यमातून आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन करणाऱ्या सगळ्यांना मानाचा जोहार चलो नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक संपदेची ओळ करून देऊया, Lets do it together! जल जंगल जमीन जीव ..... जोहार!
Tur Dance | Adivasi Dance | Adivasitva | Adikala
Переглядів 1,1 тис.3 роки тому
[Coming Soon] तूर नृत्य | आदिवासीत्व । आदिकला । नृत्य अनेक पिढयांपासून विविध माध्यमातून आदिवासी ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा जतन करणाऱ्या सगळ्यांना मानाचा जोहार चलो नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक संपदेची ओळ करून देऊया, Lets do it together! जल जंगल जमीन जीव ..... जोहार!
Documentary on AYUSH Activities | Among National Best Practices | @adiyuva
Переглядів 2,8 тис.4 роки тому
About AYUSH: Founded in the year 2006, at Palghar (Maharashtra, India), “Adivasi Yuva Sangh (AYUSH)” is a registered proprietor and authorized user of Warli Painting- which has been granted geographical indication tag due to the efforts of AYUSH. It strives to promote traditional knowledge and strengthening Adivasi economy. They have engaged in manufacturing an excellent array of Warli Painting...
Hand Painted Warli Designer Umbrella - Launched
Переглядів 1,4 тис.4 роки тому
|| वारली चित्रकला डिझायनर छत्री : उपलब्ध || वारली चित्रकला असलेल्या डिझायनर छत्र्या प्रायोगिक उपक्रमातून आणतो आहोत. मर्यादित संख्येत विविध गुणवत्ता/रंग च्या रु 220 पासून ते 500 पर्यंत उपलब्ध आहेत. तांत्रिक/गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न आहेत. सोबतच्या लिंक वरून खरेदी साठी नोंदणी केल्या जाऊ शकते किंवा हवे असल्यास तुमच्या छत्रीवर डिझाईन काढुन देण्यात येईल forms.gle/6on2u1bHZzRVBSVM6 ☂️☔☂️☔☂️☔☂️☔☂️...
Talk on आदिवासीत्व | TTSF - ट्रायबल टॅलेंट सर्च फाऊंडेशन | अजय खर्डे
Переглядів 3334 роки тому
|| TTSF - ट्रायबल टॅलेंट सर्च फाऊंडेशन || प्रशासन व्यवस्थेत आदिवासी प्रतिनिधित्व वाढवावे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना/युवकांना आवश्यक प्रोत्सहन, प्रशिक्षण, सहकार्य करण्याचे मोलाचे कार्य कर्मचारी/अधिकारी हे TTSF (Tribal Talent Search Foundation) मार्फत करीत आहेत. TTSF चे हे व्हिजन बेस रचनात्मक कार्य समजून घेण्यासाठी मा. अजय खर्डे यांचे वेबिनार नक्कीच अटेंड करावे.
Talk on आदिवासीत्व | समाजाचे केंद्रीय प्रशासनात स्थान | अजय खर्डे
Переглядів 5014 роки тому
|| Talk on आदिवासीत्व - सिरीज ३ || ▪️ मार्गदर्शक : अजय खर्डे, (IRS), Assistant Commissioner या विषयावर मार्गदर्शन आणि संवाद करून वेळ उपयोगी आणून आवश्यक उपाय योजना आणि कृती योजना तयार करण्यासाठी वातावरण निर्मितीला हातभार लावूया. चलो आदिवासीत्व बद्दल जागरूकता वाढवूया. Lets do it together! जल जंगल जमीन जीव....आदिवासीत्व. जोहार!
Talk on आदिवासीत्व | समाजाची अर्थव्यवस्था | अजय खर्डे
Переглядів 4464 роки тому
Talk on आदिवासीत्व | समाजाची अर्थव्यवस्था | अजय खर्डे
Tarpa Dance | Adivasi Dance | Adivasitva | Adikala
Переглядів 1,1 тис.4 роки тому
Tarpa Dance | Adivasi Dance | Adivasitva | Adikala
Dipsthambh | Ashram School Success Story | Sachin Satvi
Переглядів 3,5 тис.6 років тому
Dipsthambh | Ashram School Success Story | Sachin Satvi
The Warli Project - Heart Beat | Ramesh Hengadi | Tribal Artisan
Переглядів 1,2 тис.7 років тому
The Warli Project - Heart Beat | Ramesh Hengadi | Tribal Artisan
MLA Chamra Linda | Adivasi Leadership | Speach at Kasa Program
Переглядів 18 тис.7 років тому
MLA Chamra Linda | Adivasi Leadership | Speach at Kasa Program
Hello Adivasi! Adivasi Communities in Mumbai
Переглядів 6 тис.8 років тому
Hello Adivasi! Adivasi Communities in Mumbai
Kamalakar Urade Pump | Tribal Innovator
Переглядів 9 тис.9 років тому
Kamalakar Urade Pump | Tribal Innovator
Kamalakar Urade | Tribal Innovator 2015
Переглядів 6 тис.9 років тому
Kamalakar Urade | Tribal Innovator 2015
Tribal Hostel Student Andolan at Palghar | Tribal Rights
Переглядів 3509 років тому
Tribal Hostel Student Andolan at Palghar | Tribal Rights
Tribal hostel students andolan at palghar part 2
Переглядів 1539 років тому
Tribal hostel students andolan at palghar part 2
Ashokbhai Chaudhari @ Conference on Towards Peaceful World at Pune
Переглядів 1,1 тис.9 років тому
Ashokbhai Chaudhari @ Conference on Towards Peaceful World at Pune
Sonal Rathava @ Conference on Towards Peaceful World at Pune
Переглядів 4219 років тому
Sonal Rathava @ Conference on Towards Peaceful World at Pune
जिल्हा विभाजन नक्की कुणाच्या सोयी साठी ? | Cabinet Minister Madhukar Pichad
Переглядів 66810 років тому
जिल्हा विभाजन नक्की कुणाच्या सोयी साठी ? | Cabinet Minister Madhukar Pichad
MLA Vishnu Savara | जिल्हा विभाजन नक्की कुणाच्या सोयी साठी ?
Переглядів 80910 років тому
MLA Vishnu Savara | जिल्हा विभाजन नक्की कुणाच्या सोयी साठी ?
Adv Chintaman Vanaga | जिल्हा विभाजन नक्की कुणाच्या सोयी साठी ?
Переглядів 97410 років тому
Adv Chintaman Vanaga | जिल्हा विभाजन नक्की कुणाच्या सोयी साठी ?
Subscribe to AYUSH youtube Chanel
Переглядів 7810 років тому
Subscribe to AYUSH youtube Chanel
शांत आदिवासींना पेटवू नका! - Audio
Переглядів 2,7 тис.10 років тому
शांत आदिवासींना पेटवू नका! - Audio

КОМЕНТАРІ

  • @vadapavde5783
    @vadapavde5783 28 днів тому

    ya baddal mahiti milel ka? tya group cha number

  • @gramunnatimandalkhadkoli
    @gramunnatimandalkhadkoli Місяць тому

    काका डॉक्टर एकत्र पाहिजे होते

  • @learntomake
    @learntomake 3 місяці тому

    Hi sir I am a film student and documentarian, Doing research on the saving warli tribes , i am thinking on global importance of this tribe, how modern living changing his own roots and believe system. Fading away from its originality... my motive is not so much Clear , still searching for great story and finding a character , if any lead please supports Thanks a lot for this informative documentary.. very beautifully scripted and filmed , thanks to all your teams and crews I love the narration so much ... If I need any narration for this film I will get in touch with u sir ,

  • @Bhadrachalam.tribal
    @Bhadrachalam.tribal 3 місяці тому

    Hii., sachin

  • @siddharthdentalclinic2483
    @siddharthdentalclinic2483 3 місяці тому

    Bhoot hi sundar😊🙏

  • @JyotiSingh-uu5dh
    @JyotiSingh-uu5dh 5 місяців тому

    Bahut hi shandar Sir😇

  • @SangitaTalpe-bl9jo
    @SangitaTalpe-bl9jo 6 місяців тому

    जय आदिवासी

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 6 місяців тому

    छान,असेच विचाराने पुढे या,

  • @mdwarliartculture1224
    @mdwarliartculture1224 7 місяців тому

    जोहार 🙏🏻

  • @foodvlogs7906
    @foodvlogs7906 8 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kalakusar254
    @kalakusar254 9 місяців тому

    Really proud of adivasi warli painting

  • @freedomNpeace27
    @freedomNpeace27 10 місяців тому

    Superb documentary

  • @ravindravarangade9598
    @ravindravarangade9598 10 місяців тому

    Brobar aahe

  • @ganeshsawant6009
    @ganeshsawant6009 Рік тому

    Bhau mala pan ghya na

  • @mangeshchaure
    @mangeshchaure Рік тому

    जय आदिवासी खुप छान

  • @sunilkumarmaddheshiya9742

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vitthalkhokale4806
    @vitthalkhokale4806 Рік тому

    काका आपणास जन्मदिवसाच्या निसर्गमय पानाफुलांनी शुभेच्छा. आपल्या हातुन सर्व समाज्याची सेवा घडो निसर्ग देवता आपणास उदंड आयुष्य लाभो हि निसर्ग चरणी प्रार्थना💐💐🌹🌼🍂🌿🌱🌷🍁🍀🎂🎂🥀☘️🌸🍃🌻🪴🌾💐💐 शुभेच्छूक:आदिवासी पावरी पथक बोरखिंड, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे सार्वजनिक वाचनालय बोरखिंड,बिरसा ब्रिगेड सह्याद्री/ सातपुडा ,आदिवासी युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,

  • @adiyuva
    @adiyuva Рік тому

    *"....सुशिक्षित पिढीतून सामाजिक नेतृत्वाची फळी उभी करायला हवी"* - काळुराम काकड्या धोदडे (काका), जेष्ठ आदिवासी सामाजिक कार्यकर्ता/मार्गदर्शक. २०११ मध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ ua-cam.com/video/-BuTlD0CC4w/v-deo.html 🎂💐 *काकांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!* जोहार! ____________________________ _[काकांचा थोडक्यात परिचय : माहितीसाठी]_ चौथीला असताना आदिवासी सेवा मंडळ सोबत स्वयंसेवक म्हणून सातबारा/पोलीस तक्रारीचे फॉर्म भरून देण्यापासून समाजातील विविध प्रश्नांची ओळख झाली (१९४७). स्वातंत्र्य नंतर आदिवासींवर वाढलेले अन्याय, सावकार, वेठबिगारी, कर्जबाजारी, किमान वेतन, कामगार हक्क, इत्यादी विविध समस्या लक्षात घेता *सेवा पेक्षा शोषणाविरुद्ध संघर्ष साठी पुढाकार घेऊन समाजात जागरूकता* केली (१९५२). जंगल कामगार संघटनेला विविध शोषणाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य (१९६२). तसेच विविध माध्यमातून *शोषण विरोधात आवाज उठवला* (१९६९). तेलंगणात आदिवासी चळवळीने तेथे जमीन सुधारणा कायदा करण्यास भाग पाडले, पश्चिम बंगाल मध्ये पण असेच झाले कॉलेज विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता, त्याच पद्धतीने *ठाणे जिल्ह्यात पण चळवळ* सुरु झाली. कामाच्या माध्यमातून सोशियालिस्ट राजकीय जवळीक होऊन, मनोर येथे सोसयलिस्ट पार्टी चे कार्यालय सुरु केले (१९६१), १९६२ ते १९६७ पूर्वी काँग्रेस च्या पंचायती बहुतेक सोशियालिस्ट पार्टी ला *जिंकवून देण्यात मोठा हातभार* लावला. तसेच सोसायलिस्ट पार्टी तर्फे विधानसभेसाठी उभे राहिले (१९६७). दरम्यान पार्टी अध्यक्षांच्या आग्रहाखातर लोकसभेसाठी उभे राहिले (१९७१). तसेच कासा येथून प्रोविंशिअल विधानसभेसाठी उभे राहिले (१९७२). जनसंपर्क आणि कामा मुळे पहिल्यांदा जिंकण्याची पूर्ण शक्यता आणि पार्टी चा आग्रह असताना *भूमिसेनेच्या चळवळीसाठी युवक बांधणीचे काम* करता यावे यासाठी अर्जुन सिंगडे याना पुढे करून निवडून आणले (१९७७). २००० एकर आदिवासींची जमीन अंजुमन ट्रस्ट कडून सोडविण्याच्या अंदोलन सुरु केले, या दरम्यान सगळ्या कार्यकर्त्यांना अटक झाली. या अटकेतून बाहेर येताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसोबत झालेल्या संवादात लक्षात आले कि *आदिवासी समाजाचे प्रश्न वेगळे आहेत, आणि त्यासाठी भूमिसेनेची सुरवात महत्वाची* आहे (१९७०). आणि त्यानं नंतर कामाचा सपाटाच सुरु झाला, भूमी मुक्ती आंदोलन साठी विविध आंदोलने, किमान वेतन साथीच्या आंदोलनामुळे १९७३-७४ चा किमान वेतन कायदा महाराष्ट्रा लागू करण्यात आला. *जमिनी मिळवल्यावर रचनात्मक कामासाठी सुरुवात* केली (१९७२ ते १९७६). आणिबाणी दरम्यान ची *तरुण मंडळ बांधणी, शिबिरे आणि सामाजिक जागरूकता.* देवखोपच्या च्या संघर्षात या तरुण मंडळांची महत्वाची भूमिका होती, नंतर पंचायत राज आणि आदिवासी स्वायत्ता, आधुनिक शेती आणि जैवविविधता, शहरीकरण आणि विस्थापन, आदिवासी समाज आणि आदिवासी ओळख, ट्रॅजिशन मधला आदिवासी समाज, इत्यादी विविध विषयावर काम करताना लक्षात आले राजकीयपक्ष, NGO इत्यादीत डिसिजन मेकिंग पातळीवर *आदिवासींच्या प्रतिनिधित्वाला संधीच नाही, किंवा आदिवासी लीडरशिप मान्य केली जात नाही* (१९९०). नंतर राज्यभर आणि पश्चिम/मध्य भारतातील विविध दौरे/संपर्क करून *समविचारी कार्यकर्त्यांनी आदिवासी एकता परिषदेची उभारणी* केली (१९९३). या उभारणीत काकांचे आणि त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आहे. आज देश आणि विदेशात आदिवासी समाज हितासाठी या मध्यमातून बरेच प्रयत्न होत आहेत. परत १९९०, १९९५ ला विधानसभे साठी त्यांना जनता दल तर्फे उमेदवारी देण्यात आली. दुर्दैवाने त्यांना आजपर्यंत राजकीय निवडणुकीत यश मिळाले नाही पण *त्यांचा समाज कार्यातील प्रभाव खूप मोठा आहे.* त्यांच्या सध्याच्या काही भूमिकांविषयी मत मतांतरे असू शकतात. पण समाज हितासाठीच्या त्यांच्या *~७६+ वर्षांचे योगदान, त्यांची तळमळ, धडपड आणि समाजासाठी सर्व त्यागून पूर्ण वेळ वाहून देणारे आपल्या सगळ्यांसाठी मोठा ऊर्जेचा स्रोत* आहे हे नक्कीच त्यासाठी काकांना मानाचा जोहार! *काकांना त्यांच्या पुढील आरोग्यदायी आयुष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा*💐

  • @Aayushshelke429
    @Aayushshelke429 Рік тому

    देव माणूस

  • @Aayushshelke429
    @Aayushshelke429 Рік тому

    खूप छान

  • @rohidasdagale
    @rohidasdagale Рік тому

    सलाम प्रकृति आईच्या लेकरा ✊🏾💚🌍🙏🏾

  • @sunilkorda7854
    @sunilkorda7854 Рік тому

    जय जोहर जय आदिवासी ❤

  • @sunilkorda7854
    @sunilkorda7854 Рік тому

    जय जोहर जय आदिवासी ❤

  • @sunilkorda7854
    @sunilkorda7854 Рік тому

    जय जोहर जय आदिवासी ❤

  • @sunilkorda7854
    @sunilkorda7854 Рік тому

    जय जोहर जय आदिवासी ❤

  • @sunilkorda7854
    @sunilkorda7854 Рік тому

    जय जोहार जय आदिवासी ❤

  • @jivanbelkar5963
    @jivanbelkar5963 Рік тому

    आमच्याकडे सद्गुरू वाले आले आणि आदिवासी संस्कतीची आय झवली मदर्चोधनी.

  • @yb_creations.
    @yb_creations. Рік тому

    धन्यवाद ❤

  • @manojbelkar9775
    @manojbelkar9775 Рік тому

    जय आदिवासी

  • @rohidasdagale
    @rohidasdagale Рік тому

    आप की जय 💚🌍🙏🏾

  • @swapnilbarad
    @swapnilbarad Рік тому

    जय जोहार जय आदिवासी

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 Рік тому

    अतिशय सुंदर

  • @dadriyayuvasangathanavinas8816

    Jay Aadivasi 🏹

  • @balupawar1566
    @balupawar1566 Рік тому

    आप कि जय अशोक भाई

  • @salovean1890
    @salovean1890 Рік тому

    Beautiful ⭐⭐⭐⭐⭐⭐🌈

  • @pravindhodade3517
    @pravindhodade3517 Рік тому

    Johar .... Great work sir ji

  • @Aayushshelke429
    @Aayushshelke429 Рік тому

    Nice

  • @Aayushshelke429
    @Aayushshelke429 Рік тому

    Nice

  • @Aayushshelke429
    @Aayushshelke429 Рік тому

    खूप छान

  • @ajaybhagat2654
    @ajaybhagat2654 Рік тому

    दादा तुझे चागले वीचार माला खुप मस्त वाटल

  • @rajendravasava3496
    @rajendravasava3496 Рік тому

    Jay Aadivasi & Jay johar

  • @videofunravindra1276
    @videofunravindra1276 Рік тому

    जय आदिवासी

  • @rajeshravte803
    @rajeshravte803 Рік тому

    जय, आदिवासी, जय, जोहार🏹🏹🏹🏹🏹🌾🌾🌾🌾

  • @ghazaldarbar7889
    @ghazaldarbar7889 Рік тому

    🙏🙏🙏

  • @aakashpared3392
    @aakashpared3392 Рік тому

    Jay aadivasi jay johar

  • @swapnilvalavi308
    @swapnilvalavi308 Рік тому

    👌👌👌👌👌💯💯👍👍

  • @adiyuva
    @adiyuva Рік тому

    *अर्थ डे नेटवर्क* (www.earthday.org) मार्फत *स्टार वुमन्स ग्रुप* म्हणून "आयुश वारली चित्रकला क्लस्टर" ला *"The most deserving 'Green' organization* for the month" म्हणून गौरविण्यात आले आहे. fb.watch/gHD51JhkQF/ समाजातून स्वयंसेवी पद्धतीने सुरु झालेल्या या कामाची दखल विविध पातळीवर घेतली जाते हे उत्साह वाढवणारे आहे. गेल्या १५+ वर्षांपासून आयुशच्या तसेच ४+ वर्षांपासून आयुश क्लस्टर च्या *कामात प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागी/सहकार्य/मार्गदर्शन/हितचिंतक या सगळ्यांचे कौतुक आणि अभिनंदन!* सगळ्यांना मानाचा जोहार! 💐www.join.adiyuva.in ........................................................ शक्य होईल त्या माध्यमातून, आवडेल त्या पद्धतीने आपले ज्ञान/कौशल्य/अनुभव समाज हिताच्या कामी आणण्याची सवय लावूया. Let's do it together! जल जंगल जमीन जीव...आदिवासीत्व. जोहार!

    • @adiyuva
      @adiyuva Рік тому

      Earth Day Network (doing business as EARTHDAY.ORG) recognized *'AYUSH Warli Painting Cluster'* as star women's organization and appreciated as the *most deserving 'green' organization* for the month of November as part of Earth Day Network's Star Women's Group. fb.watch/gHD51JhkQF/ Recognition by a global organization is *really motivating* for AYUSH Team. We *congratulate all volunteers/supporters/sponsors/Mentors/Well-wishers* to support direct/indirect for 15+ Years. *Lets us utilize our skill/knowledge/potential for a better tribal future.* _____________________________ AYUSH is a community organization, founded by Tribal Youth and working on *establishing social entrepreneurship model using traditional knowledge* (Art, Craft, Forest/agri produce, medicinal plants, etc) in collaboration with Community, Volunteers, Sponsors, Govt Schemes, CSR. Let's do it together. Johar! .................................... ua-cam.com/video/7HTuRVmxZ2U/v-deo.html groups.google.com/g/adiyuva

  • @vitthalbagul7958
    @vitthalbagul7958 Рік тому

    🙏👍

  • @somasarkar1887
    @somasarkar1887 Рік тому

    Jay Santhoshi Maa

  • @ramchandrapatara3632
    @ramchandrapatara3632 Рік тому

    🙏🙏